Posted in NAVRATRI MARATHI SMS NAVRATRI WISHESH

नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो…

नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीला प्रार्थना… शुभ नवरात्री! तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

Continue Reading... नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो…
Posted in NAVRATRI MARATHI SMS NAVRATRI WISHESH

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

Continue Reading... तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
Posted in NAVRATRI MARATHI SMS NAVRATRI WISHESH

Sarva Mangal Mangalye, Shive Sarwatha Sadhike,

Sarva Mangal Mangalye, Shive Sarwatha Sadhike, Sharanye Tryambake Gauri Narayani Namostute. Navratri ki Hardik Shubhkamnayen.

Continue Reading... Sarva Mangal Mangalye, Shive Sarwatha Sadhike,
Posted in NAVRATRI MARATHI SMS NAVRATRI WISHESH

*||अंबे माता की जय||*

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा… शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना… *||अंबे माता की जय||*

Continue Reading... *||अंबे माता की जय||*