मुंबई – पुणे – मुंबई ३

Mumbai-Pune-Mumbai-3

मुंबई – पुणे – मुंबई पार्ट १ आणि पार्ट २ ने मराठी पिक्चर इंडस्ट्री मधे चांगलीच कमाई केलि. त्यामुळेच वाटत आता लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत मुंबई – पुणे – मुंबई पार्ट ३.

स्वप्निल जोशी आणि मुक्त बर्वे यांच्या धमाल जोडीचा मुंबई – पुणे – मुंबई पार्ट ३ पहिल्या २ पार्ट च मान ठेवतोय का नक्कीच पहायला आवडेल. नुकताच मुंबई – पुणे – मुंबई ३ चा ट्रेलर रिलीज जाला आहे. ट्रेलर मधून अस समजतय की पिक्चर नक्कीच मस्त असणार आहे आणि प्रेक्षकांना ही पहायला मजा नक्कीच येणार आहे.

आता स्वप्निल जोशी तर मराठी मधले रोमांटिक हीरो च आहेत आणि त्यानी यागोदरहि इंडस्ट्री ला चांगले हिट चित्रपट दिले आहेत. अगदी सेम तसाच मुक्त बर्वे यांनीही आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिल आहेत.

मुंबई – पुणे – मुंबई ३ हा अगड़ी सधी गोष्ट घेऊन पडद्यावर हिट झालेला चित्रपट आहे.

चित्रपटाच्या टीजर वरुण तरी चित्रपट छान च असणार अस वाटत आहे बघू आता पडद्यावर काय कमाल दाखवतोय. सध्या तरी प्रेक्षकांना टीजर पाहुन ट्रेलर ची वाट पहावी लागणार आहे.
टीजर लिंक खली दिली आहे.:

Please follow and like us:

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *